Marathi Biodata Maker

इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (11:30 IST)
बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही असे राज्य माध्यमिक उच्च माध्यमक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. मंगळवारी सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर फुटल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात असलेल्या तांबेवाडी आश्रमशाळेत घडला होता.
 
इंग्रजीचा पेपर सुरू झाल्यानंतर तास दीड तासातच प्रश्र्न पत्रिका व्हॉट्‌सअ‍ॅपवर व्हायरल झाली होती. मात्र, पेपर सुरू झाल्यानंतर दीड तासाने प्रश्र्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियात आले होते. त्यामुळे याला पेपरफुटला असे म्हणता येणार नाही. तर हा गैरप्रकार असून त्याची गैरप्रकार म्हणून नोंद केली जाईल म्हणून इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा

मनरेगाचे नाव बदलून 'जी राम जी' योजना करणार, मोदी सरकार विधेयक आणणार

सचिनने वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला विश्वविजेत्याची 10 क्रमांकाची जर्सी भेट दिली

जपानमध्ये दोन जणांवर चाकूने हल्ला, आरोपीला अटक

पुण्यातील वसतिगृहात प्रवेश करण्यापूर्वी गर्भधारणा चाचणी करणे आवश्यक असल्याचा विद्यार्थिनींसाठी विचित्र आदेश

पुढील लेख
Show comments