Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंनिस मधील कौटुंबिक वाद चव्हाटयावर

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (12:51 IST)
फोटो साभार - सोशल मीडिया 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये दोन गट पडले असून एका गटाला डॉ हमीद दाभोलकर आणि मुक्त दाभोलकर सांभाळत आहे तर दुसरा गट अविनाश पाटील हे हाताळत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये फूट पडल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र टोणा टोटका समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर हे वाद आता चव्हाट्यावर आले आहे. दोन्ही गट महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपली असल्याचा दावा करत आहे. तर अविनाश पाटील यांनी हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांचावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सात कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या ट्रस्टवर अवैधरित्या ताबा मिळवल्याचा आरोप तसेच दाभोलकर कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप देखील केला आहे. या वर मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांच्या कडून कोणतीही प्रतिक्रया आली नाही. आता अंनिस वर दोन्ही गट स्वतःची समिती असल्याचे सांगत आहे. या मुळे अंनिस चे कौटुंबिक वाद आता उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी आज 'वीर बाल दिवस' कार्यक्रमात सहभागी होणार, पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करणार

धुळ्यात धूमस्टाईलने येऊन चोरांनी चेन हिसकावून पळ काढला

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार गडचिरोलीचे पालकमंत्री?

बाबा आमटे जयंती 2024 आधुनिक भारताचे संत बाबा आमटे

वसईत 5 वर्षाच्या चिमुरड्याच्या छातीवर चढली कार, व्हिडीओ आला समोर

पुढील लेख
Show comments