rashifal-2026

सरकारकडून शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (16:57 IST)

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी आजपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. तर अनेक ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन करत राज्य सरकारने आता शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा. राज्य सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देत आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॅनेडियन शिष्टमंडळाला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

महाराष्ट्रात देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली स्थापित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

पुढील लेख
Show comments