Festival Posters

माथाडी कामगारांचा शेतकरी संपाला पाठिंबा नाही

Webdunia
सोमवार, 5 जून 2017 (16:43 IST)

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेहमीच माथाडी कामगारांवर टीका करतात, त्यामुळे माथाडी कामगार संघटनेने शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला नाही, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्र बंदची हाक देवूनही नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आवक समाधानकारक असल्याचा दावाही त्यांनी केला. एपीएमसी मार्केट बंद करण्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या माथाडी कामगारांनी या संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी प्रतिनिधींनी आजपर्यंत नेहमीच माथाडी कामगारांना दोष दिला, संघटनेच्या नावाने बोटे मोडली, त्यामुळे आपणही त्यांच्यापासून चार हात लांब राहिल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना धमक्या, भारताने कडक कारवाईची मागणी केली

आचारसंहिता लागू होताच बीएमसीने कारवाई सुरू केली, मुंबईत राजकीय पोस्टर्स आणि बॅनर हटवले

महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठीत घोषणा अनिवार्य करावी; नाना पटोलेंची पंतप्रधान यांना मागणी

चंद्रपूरमधील हनुमान मंदिरात मधमाशांचा हल्ला, एका भाविकाचा मृत्यू

माणिकराव कोकाटेंना अटक होणार?

पुढील लेख
Show comments