Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता कर्नाटकातही शेतक-यांना कर्जमाफी

Webdunia
बुधवार, 21 जून 2017 (17:22 IST)
आता कर्नाटक सरकारने सुद्धा शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी याबाबत निर्णय जाहीर केला. यामध्ये राज्यातील सर्व शेतक-यांचे प्रत्येकी 50 हजार रुपयांपर्यंतचे पीक कर्जमाफ करण्यात येणार आहे. त्यासाठी 8 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कर्जमाफीचा फायदा ज्या शेतक-यांनी सहकार बॅंकाकडून कर्ज घेतले आहे त्यांना होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  दुसरीकडे  उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यानंतर कर्जमाफी करणारे कर्नाटक चौथे राज्य ठरले आहे. तर मध्य प्रदेश आणि तामीळनाडूमधील शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत. मात्र याबाबतील त्या-त्या राज्यातील सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार

एकनाथ शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा, आज साताऱ्याहून मुंबईला परतणार!

सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम अखेर जो रूटने मोडला

सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू आणि लक्ष्यने अंतिम फेरी गाठली

ट्रम्प सरकारमध्ये भारतीय वंशाचे काश पटेल यांची एफबीआयच्या संचालकपदी निवड

पुढील लेख
Show comments