Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकरी संपावर, दूध आणि भाजीपाला रस्त्यावर ओतला

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (12:44 IST)
शेतकरी संपावर गेल्यावर राज्याच्या विविध भागात शेतमालाचे नुकसान करण्यात आल्याच्या घटना घडल्या. शेतमाल शहरांपर्यंत पोहचू नये यासाठी आंदोलकांनी दूध आणि भाजीपाला रस्त्यावर ओतून दिला. निफाड तालुक्यातील टाकळी फाटा येथील संतप्त शेतकऱ्यांनी निफाड चांदवड मनमाड त्रिफुली येथे आज पहाटे तीन वाजता नांदगाव वरून नाशिककडे जाणाऱ्या दुधाच्या पिशव्या असलेल्या गाडया अडवून ७०० ते ८०० लिटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या. तर  नाशिकच्या लासलगाव जवळील औरंगाबाद हमरस्त्यावर एका दुधाच्या टॅकरमधून दुध खाली करीत असताना एमएच 15 ए ए 3061 या लासलगाव  पोलिसांच्या जीपवर दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी बळाचा वापर करीत 21 पैकी आठ जणांना ताब्यात घेऊन निफाड येथील पोलीस कोठडीत ठेवले  आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत मुसळधार पावसात नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, BMC विरोधात FIR दाखल

Badlapur Encounter बदलापूर एन्काउंटरवर काय म्हणाले रामदास आठवले ?

तिचे 59 तुकडे करून पळाला, पकडल्या जाण्याच्या भीतीने आत्महत्या केली

नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देत आहे भारत - ईशा अंबानी

मानहानी प्रकरणात संजय राऊत दोषी, 15 दिवसांची शिक्षा

पुढील लेख
Show comments