Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संपाला हिंसक वळण : पोलिसांकडून हवेत गोळीबार

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (10:29 IST)
येवल्यात पिंपळगाव जलाल टोलनाका परिसरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारात एक जखमी झाला आहे, तर चार ते पाच पोलीस जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  यावेळी पोलिसांनी वारंवार लूट करणाऱ्या आंदोलकांना आटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे, तर चार ते पाच पोलीसही जखमी झाले आहेत. दरम्यान सकाळपासून बंद असलेला मनमाड येवला मार्ग बंद होता. संध्याकाळी उशिरा हा रस्ता सुरु करण्यात आला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments