Dharma Sangrah

सगळे सारखे नसतात- मुलगा नितीश राणेंच्या वक्तव्यावर वडील नारायण राणेंचा सल्ला

Webdunia
मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (10:08 IST)
नितीश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्याबाबत एका पोलीस अधिकारींनी सांगितले की, भाजप आमदार राणे यांच्याविरोधात श्रीरामपूर आणि तोफखाना पोलीस ठाण्यात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहे. तर AIMIM ने त्याच्या अटकेची मागणी केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजप युवा आमदार नितीश राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या मुलाला सल्ला दिला आहे. तसेच नितेश यांनी महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आम्ही तुमच्या मशिदीत घुसून एकेकाला मारून टाकू, असे म्हटले होते. त्यावर माजी मंत्री नारायण राणे यांनी आपल्या मुलाला धडा देत हे चुकीचे असल्याचे सांगितले. कोणत्याही समाजाचे लोक सारखे नसतात. संपूर्ण मुस्लिम समाजावर वक्तव्ये करणे योग्य नाही.
 
तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नारायण राणे म्हणाले, “मी यासंदर्भात नितीश राणे यांच्याशी बोललो. त्यांना समजावून सांगण्यात आले आहे की, संपूर्ण मुस्लिम समाजाला गोत्यात उभे करू नका. संपूर्ण मुस्लिम समाजावर वक्तव्ये करणे योग्य नाही. फक्त त्या व्यक्तीबद्दल बोला जो चुकीचे करत आहे.”

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात दारू विकली जाणार नाही!

Video यमुना नदीत कालिया नाग दिसला? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दाव्यामागील संपूर्ण सत्य जाणून घ्या

लातूर : पतीच्या कृत्यामुळे संतापलेल्या एका आईने आपल्या पोटच्या मुलीला दिला भयंकर मृत्यू

सोशल मीडियाचा 'जीवघेणा' सल्ला! वजन कमी करण्यासाठी 'बोरॅक्स'चे सेवन, विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, उद्धव ठाकरे आणि भाजपला मोठा धक्का

पुढील लेख
Show comments