Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र

Webdunia
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (08:51 IST)

पुण्यात राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू होत आहे. यामध्ये ई-व्यसन, ब्रेन फिडबॅक, ध्यान, समुपदेशन, किशोरवयीन मुलांच्या समस्या आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयामध्ये इंटरनेट व्यसनमुक्तीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांनी दिली आहे .  भारतामध्ये दिल्ली आणि बंगळुरू येथे इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे पुण्यात हे केंद्र सुरू होत आहे. मोबाइल, इंटरनेटमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय या केंद्रात केले जाणार आहेत. युवकांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये दिवसेंदिवस इंटरनेट वापराचे प्रमाण वाढत असल्याने या नवीन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीपासून २७ दिवस दूर ठेवले तर ती व्यक्ती त्या गोष्टीला विसरते. त्यामुळे आम्ही २७ दिवस संबंधितांना मोबाइलपासून दूर ठेवून उपचार केले जाणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोंदियात दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली,12 जणांचा मृत्यू

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे वर झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार नाही, संजय शिरसाट यांचा खुलासा

शाळेत बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी

LIVE: दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

पुढील लेख
Show comments