Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर आली चिमुकली , बोलली ......

Webdunia
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:18 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या भाषणानंतर एका चिमुकलीने बोललेल्या दोन शब्दांनी संपूर्ण सभागृहात उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.  या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वजण उभे राहीले मात्र, त्याच दरम्यान गर्दीतून एका चिमुकलीचा आवाज येण्यास सुरुवात झाली. मग, ही चिमुकली रस्ता काढत गर्दीतून पूढे आली आणि स्टेजवर दाखल झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्या चिमुकलीला कडेवर घेतलं त्यानंतर या चिमुकलीने माईकवरुन दोन शब्द बोलले. ते शब्द होते... "राज साहेब अंगार है, बाकी सब भंगार है". या चिमुकलीचं नाव सिद्धी ज्ञानेश्वर शिंदे आहे. सिद्धी शिंदे ही मुंबई सेंट्रल येथील मनसे पदाधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांची मुलगी असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments