Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रील बनवताना कार खड्ड्यात पडली, मुलीचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ समोर आला

Webdunia
मंगळवार, 18 जून 2024 (12:14 IST)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे रील बनवताना एक कार 300 फूट खोल दरीत पडली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटनस्थळी हा अपघात झाला. पीडित मुलगी रील बनवण्यासाठी कार चालवत होती आणि तिचा मित्र त्याच्या मोबाईलवरून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. यावेळी कारला पाठीमागून जात असताना मुलीचे नियंत्रण सुटले आणि कार वेगाने मागे जाऊ लागली. त्यानंतर व्हिडिओ बनवणारा मित्र मुलीला वारंवार क्लच दाबायला सांगतो, पण तोपर्यंत कार खड्ड्यात पडते.
 
 
या दुर्दैवी अपघातात कारचा चक्काचूर झाला आणि त्यात प्रवास करणाऱ्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments