rashifal-2026

न्यायालयाने गोविंदाची केस बंद केली

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (14:24 IST)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

16 जानेवारी 2008 रोजी गोविंदाने संतोष रायला कानाखाली लागवली होती. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर गोविंदाने सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. त्याचप्रमाणे संतोषला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याला मंजुरी दिली असून केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांत समेट घडवण्याचा सल्ला दिला होता. 

तू हिरो आहेस, तू कोणाला कानशिलात कशी लगावू शकतोस? असे न्यायालयाने गोविंदाला विचारले होते.  तुझे चित्रपट आम्ही एन्जॉय करतो. मात्र तू कोणाला मारावेस, हे आम्ही सहन करु शकत नाही. रील लाईफ आणि रियल लाईफ यातला भेद तू समजून घ्यायला हवास. मोठा हिरो आहेस, मन पण मोठं कर. सामान्य माणसाला चपराक लगावणं तुला शोभत नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

U19 World Cup वैभव सूर्यवंशी बांगलादेशविरुद्ध खेळणार, सामना कधी आणि किती वाजता सुरू होणार जाणून घ्या

LIVE: भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील वाळू माफियांच्या १६ ठिकाणी ईडीचे छापे

महानगरपालिका निवडणुक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली

नितेश राणेंचा हसण्याचा VIDEO व्हायरल

पुढील लेख
Show comments