Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतीय निशाणेबाजीची हॅट्रिक, स्वप्नील कुसाळे ने जिंकले कांस्य पदक

Webdunia
गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (14:42 IST)
निशाणेबाजीने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. स्वप्नीलने 50 मीटर एयर रायफलच्या स्पर्धा मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. महाराष्ट्राचे स्वप्नील कुसाळे यांनी 451. 4 अंकांसोबत कांस्य पदक मिळवले आहे. पुरुषांची 50 मीटर रायफल थ्री पोजिशन्सच्या अंतिम मध्ये त्यांनी बुधवारी क्वालीफाय केले होते.

पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतचे एकूण 3 कास्य पदक आहे आणि तिघही निशाणीबाजी तुन मिळाले आहे. ऑलिम्पिक इतिहासामध्ये या वर्गामध्ये पहिले पदक भारताच्या नावे झाले आहे.
 
क्वालीफिकेशनमध्ये सातव्या नंबरवर असलेल्या स्वप्नीलने 451. 4 स्कोर करून तिसरे स्थान मिळवले आहे. यापूर्वी मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एयर पिस्टल आणि सरबजोत सिंह सोबत 10 मीटर एयर पिस्टल मिश्रित टीम वर्गामध्ये कांस्य जिंकले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

नंदुरबार: आफ्रिकन स्वाइन फ्लू रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात डुकरांना मारण्याचे आदेश

धुळ्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा गूढ मृत्यू, पोलीस तपासात गुंतले

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भूमिगत मेट्रो सुरू होणार

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

पुढील लेख
Show comments