Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सप्तशृंगी गड घाटात झालेल्या अपघातातील पीडितांना एसटी कडून मदतीचा हात

ST bus
Webdunia
बुधवार, 12 जुलै 2023 (23:46 IST)
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड घाटात राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये 18 प्रवासी जखमी झाले. तर एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. 13 जणांवर नाशिकच्या जिल्ह्या रुग्णालयात व अन्य प्रवाशांवर वणीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघातात मृत्युमुखी झालेल्या महिलेच्या वारसदारांना एसटी महामंडळाकडून 10 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. 
 
मंगळवारी सकाळी खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडाच्या दिशेने जात होती. बसने  सप्तशृंगी गडावर  थांबा घेतला. नंतर गडापासून ते खामगावचा प्रवासाने निघाली असता वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येताना अपघातग्रस्त होऊन 400 फूट खोल दरीत कोसळली. 

या अपघातांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शोक व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "या घटनेत ज्यांनी प्राण गमावले आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 

अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जाणार आहे. असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या अपघातात मृतकाच्या वारसदाराला एसटी महामंडळाकडून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.  
 
Edited by - Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: राष्ट्रपती मुर्मू यांनी रिझर्व्ह बँकेच्या ९० वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले

घिबली' कलाकृतीचे संस्थापक हयाओ मियाझाकी कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे ते जाणून घ्या

आयपीएल 2025 मध्ये पहिल्या विजयानंतर रियान परागला 12 लाख रुपयांचा दंड

नागपुरात महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या पतीला पत्नीने तुरुंगात पाठवले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रिझर्व्ह बँकेच्या 90 वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले

पुढील लेख
Show comments