Festival Posters

परवानगी शिवाय रस्त्यांवर मंडप काढा हायकोर्टाचे पालिकेला आदेश

Webdunia
शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (12:54 IST)

परवानगी शिवाय रस्त्यांवर मंडप लवकर काढा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे अनेक मंडळांवर संकट येणार आहे. परवानगी शिवाय रस्त्यांवर मंडप उभारले जातात कसे असा प्रश्न न्यायलयाने विचारला आहे. तर यावर कारवाई करा असे सांगत  उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.  न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ इक्‍बाल छागला यांच्या खंडपीठाने उल्हासनगर पालिका हद्दीत परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या मंडपांवर तातडीने कारवाई करून अहवाल सादर करा, असा आदेशच उल्हासनगर पालिकेला दिला आहे. मात्र हा आदेशलागू होताच आता इतर ठिकाणी सुद्धा कारवाई सुरु होणार आहे. त्यामुळे अनेक मंडळे आता धोक्यात आली आहेत.  बेकायदा उभारणी विरोधात  हिराली फाऊंडेशनच्या सरिता बानचंदा यांच्यावतीने ऍड.सना बागवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

स्पाइसजेटच्या विमानात ठिणग्या दिसल्या, 150 प्रवाशांसह आपत्कालीन लँडिंग

पत्नीला RTI द्वारे पतीच्या पगाराची चौकशी करता येते का? उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला

मोठी दुर्घटना टळली! पवन हंसचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; सुदैवाने सर्व ७ प्रवासी सुखरूप

LIVE: संभाजीनगरमधील बेकायदेशीर बॅनरवर कडक कारवाई

मेरठमध्ये लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments