Dharma Sangrah

आधी सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा : हायकोर्ट

Webdunia
शुक्रवार, 6 जानेवारी 2017 (17:03 IST)
सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची समाजसेवक अण्णा हजारे यांनी याचिकेद्वारे केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास फेटाळली आहे. आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, असे आदेश न्यायालयाने अण्णा हजारे यांना दिले आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर आदेश देऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला होता. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली होती. अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन दिवाणी आणि एक फौजदारी याचिका दाखल केली आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पुण्यात दुर्दैवी अपघात: ५ वर्षांच्या मुलाला कारने ओढले; हृदयद्रावक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद

Atal Pension Yojana अटल पेन्शन योजनेची सुविधा २०३१ पर्यंत उपलब्ध असेल, दरमहा ५००० रुपये पेन्शनची हमी

पहिला प्रजासत्ताक दिन कधी, कुठे आणि कसा साजरा करण्यात आला? मनोरंजक गोष्टी जाणून घ्या...

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिन विशेष करा या ५ सर्वोत्तम गोष्टी

कुरिअरद्वारे सोन्याची तस्करी करण्याचा नवीन प्रयत्न उधळला, दोन जणांना अटक

पुढील लेख
Show comments