Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी मदत करायला तयार आहे, नितेश राणे यांची ग्वाही

Webdunia
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (16:50 IST)
मुख्यमंत्र्याच्या या विधानावर भाजपा आमदार नितेश राणेंनी भाष्य केले आहे, नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, परवडणारी सिनेमागृह सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री बोलले, पण मी ते याआधीच माझ्या मतदारसंघात १ सिनेमागृह सुरु केलं आहे, २ वर्षापूर्वी देवगड येथे पहिला कंटेनरमध्ये सिनेमागृह सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने या स्टडी मॉडेल आणि अंमलबजावणीवर पुढे येऊन चर्चा करायला हवी. पण राजकारण पहिलं येतं, मी मदत करायला तयार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
 
महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱ्या काळात महाराष्ट्रात ‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

खार पोलिसांनी कामराविरुद्ध आणखी तीन गुन्हे दाखल केले

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण?नितीन गडकरींनी दिले उत्तर

LIVE:बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी कोण?नितीन गडकरींनी दिले उत्तर

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली एका वृद्धाची हत्या

पुढील लेख
Show comments