Marathi Biodata Maker

एमपीएससीकडून सी सॅट पेपर संदर्भात महत्वाचा निर्णय

Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (15:22 IST)
राज्य लोकसेवा आयोगाद्वारे  घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन पेपर पैकी सीसॅट (C SAT) आता पात्रतेसाठीच असणार असल्याचे परिपत्रक राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळ वर प्रकाशित झाले आहे. ३३% गुण या पेपरसाठी अनिवार्य असणार आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या  पूर्व परीक्षेत उमेदवारांना ‘सी-सॅट’ पेपर द्यावा लागतो. त्याच धर्तीवर ‘एमपीएससी’नेही ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जात असताना एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उत्तीर्णतेच्या अटीमुळे नुकसान होत असल्याचे सांगत राज्यभरातील उमेदवारांकडून सी सॅट पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी करण्यात येत होती. त्या बाबत स्पर्धा परीक्षा उमेदवारांकडून निवेदन देण्यासह आंदोलनेही करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अशोक खरातला तुरुंगात जीवे मारण्याचा धोका, सरकारी वकिलांनी न्यायालयात खळबळजनक दावा

बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबईमधील घटना

मराठी सक्तीवरून राज्यात वाद पेटला; रिक्षा-टॅक्सी चालकांचा विरोध वाढला

Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा

LIVE:अवैध खाणकामावर आता जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार

पुढील लेख
Show comments