Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील पहलवान बाळ आले जन्माला

Webdunia
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (16:53 IST)

कोल्हापूर ही सिटी म्हणजे शाहू महाराज आणि पहलवानाची आहे. मात्र यात आता अजून भर पडली असून  सर्वाधिक वजनाचे बाळ कोल्हापुरात जन्मले आहे. यात विशेष असे की हे बाळ  जन्मताच  पाच किलो वजनाचे असून त्याची  उंची दोन फूट आहे. यामध्ये गर्भवती महिलेस मधुमेहाचा विकार असेल तर बाळाचे वजन वाढण्याची शक्यता असते.  बाळाचा आकार आणि वजन अधिक असेल तर नैसर्गिक प्रसूती होत नाही तर उलट  आईसह बाळालाही धोका असतो. मात्र यामध्ये  स्वाती राहुल किणीकर या निरोगी आहे.  दिवस पूर्ण झाल्यावर  नैसर्गिक प्रसूती झाली आहे. बाळाचे वजन आणि उंची तपासल्यानंतर या बाळच वजन महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments