Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येत्या चार दिवसांत मान्सून राज्यात दाखल होणार

Webdunia
मंगळवार, 29 मे 2018 (09:23 IST)
मा न्सून केरळमध्ये दाखल झाला असून येत्या चार दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल, अशी माहिती ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिली. तर भारतीय  हवामान खात्याने वार्तापत्रात मान्सून २४ तासांत केरळमध्ये येईल असा अंदाज वर्तवला होता.  केरळमध्ये मान्सूनच्या आगमनामुळे पावसाळी वातावरण असल्याने पावसाळा सुरू झाला असे आता बोलता येईल, असे ‘स्कायमेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी सांगितले.
 
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यावर त्यापुढील २४ ते ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामीळनाडू आणि बंगालची खाडी या मार्गाने वाटचाल करतो.  सिंधुदुर्ग जिल्हय़ात पुढील २४ तासांत गडगडाटासह व सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments