Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात IMD ने या भागात यलो अलर्ट जारी केले आहे

Webdunia
मंगळवार, 11 जानेवारी 2022 (23:41 IST)
भारतीय हवामान खात्यानं(IMD) ने मंगळवारी यलो अलर्ट जारी करण्यासह राज्यात विदर्भ क्षेत्रात पुढील 2 दिवस विजांचा गडगडाटासह मुळसळधार पावसाचा सरी कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 
आयएमडीच्या नागपूर येथील हवामान खात्यानं गुरुवार पर्यंत विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आयएमडी ने इशारा दिला आहे की नागपूर, वर्धा भंडारा येथील काही भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस सुरु राहील. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु राहील. सध्या हरियाणा  आणि उत्तर मध्येप्रदेशातील चक्रीवादळ वाऱ्यामुळे विदर्भात पाऊस कोसळत आहे. या शिवाय नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही दिवसभर गारपीट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंवर काळी जादू! संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला

LIVE: 24 तासांत देशात नियम बदलले”, संजय राऊत म्हणाले

24 तासांत देशात नियम बदलले”, संजय राऊत म्हणाले

ब्राझीलमध्ये घराच्या चिमणीला विमान धडकले,10 जणांचा मृत्यू

ठाण्यात बेकायदेशीर वास्तव्यासाठी 1 महिलेसह 8 बांग्लादेशींना अटक

पुढील लेख
Show comments