Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव मनपाचे आयुक्त कुलकर्णी 10 ऑगस्टपर्यंत रजेवर

Webdunia
शनिवार, 31 जुलै 2021 (18:16 IST)
जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी हे कौटुंबिक कामासाठी 10 ऑगस्टपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत मनपाच्या आयुक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
 
आयुक्त कुलकर्णी हे 30 जुलैपासून रजेवर आहेत. तर 11 ऑगस्ट रोजी ते परतणार आहेत. दरम्यानच्या काळात महापालिकेचे प्रशासकीय कामकाज जिल्हाधिकारी राऊत यांच्या नेतृत्वात सुरू राहणार आहे. कुलकर्णी यांची रजा मंजुर झाल्याचा शासनाचा आदेश शुक्रवारी मनपाकडे दुपारी प्राप्त झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: जालना मध्ये सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोन जण दगावले

जालना जिल्ह्यात साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोघांचा मृत्यू

मनमोहनसिंग यांच्या निधनावर शरद पवारांसह उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक

शरद पवार-अजित पवार एक होणार, 8 आणि 9 जानेवारीला बोलावली महत्त्वाची बैठक

मनमोहन सिंग यांच्या निधनाने महाराष्ट्राने शोक व्यक्त केला, मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

पुढील लेख
Show comments