Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jalgaon : तमाशात नाचताना पोलिसाचा VIDEO व्हायरल

Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (10:58 IST)
Photo -social Media : तमाशात नाचणं एका पोलिसाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी एका सहायक फौजदाराला निलंबित केले आहे. भटू वीरभान नेरकर असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.
 
याच प्रकरणात जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आणखी एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरु आहे. तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात हा कर्मचारी केवळ नाचत नाहीये  तर पैसे ओवाळून टाकत असल्याचं दिसूून येत आहे. 
 
हा प्रकार जळगावातील असून यामुळं पोलीस दलाची नाचक्की होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

हुश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली

LIVE: संजय राऊतांची नगरपालिका निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा

लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याशी संबंधित मनोरंजक किस्से

उद्धव गट बीएमसी निवडणूक एकट्याने लढेल, संजय राऊतांनी केली घोषणा

९ महिने फ्रिजमध्ये बंद महिलेच्या मृतदेहामुळे खळबळ, मुलीच्या लग्नानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता

पुढील लेख
Show comments