Dharma Sangrah

शेतातील आगीत १२० पेक्षा अधिक प्राणी जळून मृत

Webdunia
नागपूर येथील असलेल्या धारापुर सुकळी गावात  शेतात लागलेल्या आगित किमान ७० बकऱ्या ५० कोंबड्या आणि ४ गायी जळून खाक झाल्या.तर सोबतच जवळ असलेल्या १० म्हशीसुद्धा भाजल्या गेल्या.  धारापुर गवळी गावात दिगंबर ढोक याचं गांवालगत शेत आहे.  शेळी व कुक्कुट पालनाचा व्यवसाय आहे.  

मध्यरात्री या गोठ्यात अचानक आग लागल्याची बातमी गावात पसरली मात्र गांवापासून या गोठ्याच अंतर  लांब असल्याने गोठ्यापर्यंत पोहचायला उशीर झाला त्यामुळे  मुक्या जनावरांचा मृत्यु झाला. ही आग शार्ट सर्किटमुळे लागली किंवा कुणी हेतु पुरस्कर लावली या संदर्भात हिंगणा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments