Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर : नांगरे- पाटील यांच्या गाडीला अपघात, ते सुखरुप

Webdunia
मंगळवार, 30 मे 2017 (11:27 IST)

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्या गाडीचा सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाला. यात ते सुखरुप आहेत.   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. यावेळी ते मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडीजवळ त्यांच्या सरकारी गाडीचा अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने जात असताना एका वळणावर त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असणा-या खड्यात जाऊन पडली. 

 या अपघातात विश्वास नांगरे- पाटील किरकोळ जखमी झाले असून  त्यांच्यासह तिघेजण सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments