Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज, संवर्धन प्रक्रिया फेल ?

Webdunia
सोमवार, 29 मे 2017 (11:27 IST)

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत आहे. दोन वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली का काय? असा सवाल भक्त विचारत आहेत.

मंदिरातील देवीची मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळं मूर्तीची झिज होत असल्याचं लक्षात येताच पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती.  त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काही होणार नाही, असा दावाही करण्यात आला होता. पण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आहेत आणि रासायनिक थरही निघत आहे. त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments