Marathi Biodata Maker

कोपर्डी बलात्कार प्रकरण : बुधवारपासून अंतिम युक्तिवाद

Webdunia

कोपर्डी खटल्याच्या अंतिम युक्तिवादाला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. यामध्ये आतापर्यंत 31 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.  त्यामुळे अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रथम युक्तिवाद करतील. त्यांनंतर मुख्य आरोपीसह तीनही आरोपींचे वकील युक्तिवाद करतील. त्यानंतर न्यायालय शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे.  साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत अंतिम युक्तिवाद होऊन डिसेंबरला निकाल लागण्याची शक्यता आहे.

हमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार, सहा जणांचा मृत्यू

अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर, संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला

आठवले गटाला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त, भाजपा विरोधात प्रचार करणार

LIVE: अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडीच वर्षांनी एकाच मंचावर

IND vs NZ : पहिला एकदिवसीय सामना दुपारी या वेळी सुरू होईल

पुढील लेख
Show comments