Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर, चंद्रपूर महापालिकेत भाजप

Webdunia
शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (17:51 IST)
लातूर महापालिकेच्या निवडणूक निकालांनी काँग्रेसला धक्का बसला आहे. विलासराव देशमुखांच्या काळात काँग्रेसचा गड असलेल्या लातुरने महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपाला कौल दिला आहे. एकूण ७० जागा असलेल्या लातूर महापालिका निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला ४१ जागा मिळून बहुमत मिळाले आहे.  तर काँग्रेस २८, तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे मागील महापालिका निवडणूकीत भाजपाला भोपळाही फोडता आला नव्हता, तर काँग्रेसला ४९ जागा मिळाल्या होत्या.
 
 
चंद्रपूर महापालिकेत ६६ पैकी भाजपाला ३७  जागा मिळाल्या असून येथेही त्यांना स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसला १३ जागा मिळाल्या असून मागच्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा निम्यावर आल्या आहेत. मागच्या निवडणूकीत त्यांना २६ जागा मिळाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा, मनसेला १, शिवसेनेला २, बसपाला ७ जागा याठिकाणी मिळाल्या आहेत.परभणीमध्ये काँग्रेस उमेदवार 28 जागांवर विजय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 8 जागांवर तर, शिवसेना-भाजपा प्रत्येकी 6-6 जागांवर विजय मिळवला आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments