Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदोरीकर महाराजांच्या घरात बिबट्या!

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (15:10 IST)
काय घडले नेमके?
social media
Leopard in the house of Indorikar Maharaj प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचं संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर असून या घरात चक्क बिबट्या घुसला असल्याचे समोर आले आहे. या बिबट्याने तिथे झोपलेलं एक कुत्रं देखील उचलून नेलं आहे. तिथे अचानक बिबट्या येतो, त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढतो.  या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या किर्तनाची शैली सर्वांनाच भुरळ घालते. त्यांच्या किर्तनाला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता पुन्हा घरात बिबट्यामुळे ते एकदा परत  चर्चेत आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याला जाण्यापासून रोखले, मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

बीड मशिदीत स्फोट प्रकरणी दोन्ही आरोपींवर UAPA लागू

मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

मुंबईत निरोप भाषणाच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments