Marathi Biodata Maker

अ,ब संवर्गातील पदे लोकसेवा आयोगातून काढली

Webdunia
बुधवार, 19 जुलै 2017 (11:52 IST)
सरकारी वैद्यकिय तसेच दंत महाविद्यालयातील दंत व दंतशास्त्र विषयातील अ आणि ब या संवर्गातील पदांना लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. या संवर्गातील पदे आता बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळामार्फत भरली जाणार असून मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजूरी दिली आहे.
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांमधील अधिकाऱ्यांची भरती लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होत असल्याने या पदांच्या भरतीला विलंब होत होता. भरतीनंतर अनेक उमेदवार मागणीनुसार पदस्थापना न मिळाल्याने रूजू होत नाहीत. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे रूग्णसेवा आणि शैक्षणिक कार्यक्रमावर विपरित परिणाम होतो. तसेच पदे रिक्त राहिल्याने विद्यापीठाकडून संलग्नता मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही पदे लोकसेवा आयोगाऐवजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव यांच्या अध्यक्षतेखालील बहुसदस्यीय स्वतंत्र निवड मंडळातर्फे भरण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

SRH vs RR : आज एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येणार

वाशिममध्ये भीषण अपघातात वडील आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी

LIVE: ज्येष्ठ नेते शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

विमानात २३० प्रवासी ८ तास अडकून पडले! अमेरिकेला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतले

मुंबईतील अनेक निवासी सोसायट्यांमध्ये बकरीदच्या बळीवरून वाद तीव्र झाला; भाजप नेत्याचा कारवाईचा इशारा

पुढील लेख
Show comments