Marathi Biodata Maker

बारावीचा निकाल आज लागणार

Webdunia
बुधवार, 30 मे 2018 (09:37 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल आज  30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in  वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल. बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.

www.mahresult.nic.inwww.result.mkcl.orgwww.maharashtraeducation.comwww.knowyourresult.comwww.hscresult.mkcl.org या आहेत.  वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल. याशिवाय  एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवर बीएसएनएल धारकांना निकाल मिळवता येईल.
MHHSC <space> <seat no> हा मेसेज टाईप करुन 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.
 

विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Central Railway Mega Block प्रवाशांनो, कृपया नोंद घ्या! रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

LIVE: रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

शरद पवार गटाचे नेते विकास लावंदे यांच्यावर हल्ला, शाईफेक आणि जीवे मारण्याची धमकी

डब्ल्यूएफआयने विनेश फोगटला कारणे दाखवा नोटीस बजावली

सातारा : लहान मुलाकडून चुकून सुटलेल्या हँडब्रेकमुळे टेम्पो उलटला; एकाच कुटुंबातील चार महिलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments