Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIVE: उपराजधानी नागपुरात एचएमपीव्ही संसर्गाची 2 प्रकरणे

Webdunia
मंगळवार, 7 जानेवारी 2025 (09:25 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात उपराजधानी नागपुरात एचएमपीव्ही संसर्गाची 2 प्रकरणे समोर आली आहे. येथील दोन मुलांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळून आली आहे. त्याचा एचएमपीव्ही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन मुलांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

चंद्रपुरात अस्वलाची दहशत, 3 जणांवर हल्ला

HMPV भारतात पसरत आहे, नागपुरात आढळले 2 नवीन रुग्ण

महाराष्ट्रात आपले सरकार'साठी मोबाईल ॲप बनवणार- मंत्री आशिष शेलार

HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट, पुण्याच्या रुग्णालयात 350 खाटा तयार

LIVE: धाराशिव मध्ये विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांमध्ये मारहाण, 3 ठार

पुढील लेख
Show comments