rashifal-2026

मंजुळा शेटयेच्या हत्येतील आरोपींना चोकशी अधिकाऱ्याचा पाठींबा

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2017 (17:17 IST)
कैदी मंजुळा शेटयेच्या  भायखळा जेलमधील हत्याप्रकरणानंतर आता नव्या वादाल समोर आला आहे. यामध्ये   मंजुळाच्या हत्येतील चौकशी अधिकारी स्वाती साठेंनीच  आरोपी असलेल्या 6 महिला पोलिसांची पाठींबा दिला  आहे, त्यामुळे चोकाशीच वादात सापडली आहे. जे शोध घेणार तेच आरोपीना पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे.
 

या प्रकरणात साठेंनी आरोपी महिला अधिकाऱ्यांचं जाहीरपणे समर्थन केलं आहे. त्यांनी सोशल  ग्रुपवर साठे यांनी ‘आता तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का?’ अशी पोस्ट टाकली.

यामध्ये त्या म्हणतात की आपण जेलकर्मी अधिकारी, कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ, त्यांना सांभाळून घेवू , तर या विरोधात  ठाणे जेलचे निलंबित जेलर हिरालाल जाधव यांनी तक्रार दिली आहे.  आरोपींच्या मदतीसाठी पैसे गोळा केल्याचा आरोप साठेंवर केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीना शिक्षा होते का नाही हे सुद्धा पहावे लागणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

प्रियंका गांधींनी घेतली नितीन गडकरींची भेट, जेवल्याशिवाय जाऊ नका असे आवाहन केले

वडिलांचा गळा दाबला, आईला करवतीने कापले... मुलाने हा रक्तरंजित खेळ का खेळला?

सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ! १८ कॅरेट सोने २५०० रुपयांनी वाढले, तर चांदी २.११ लाख रुपयांनी ओलांडली

LIVE: नितीन गडकरी यांनी देशभरात बहु-लेन मुक्त-प्रवाह टोल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली

नितीन गडकरी यांनी देशभरात बहु-लेन मुक्त-प्रवाह टोल प्रणाली लागू करण्याची घोषणा केली

पुढील लेख
Show comments