Festival Posters

अक्षतावरून मोडलं लग्न

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (16:45 IST)
साताऱ्यातील (Satara)पाटेश्वरनगर भागात लग्न सोहळा सुरू होता त्यावेळी नवरी नवरदेवाच्या अंगावर 3 वेळा अक्षदा पडल्या पण चौथ्या वेळी मात्र मोठा गोंधळ सुरू झाला. मुलाकडच्या आलेल्या काही अतिउत्साही तरुणांनी अक्षदा जोरात फेकल्या आणि त्या नवरीला आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या महिलांना लागल्या त्याचा जाब एकमेकांना विचारण्याच्या नादात जोरदार वाद सुरू झाला आणि तो वाद येवढं वाढला की एका उत्साही व्यक्तीने थेट मुलीच्या मामाला लाथाबुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत गरोदर असलेल्या एका महिलेस पोटात दुखू लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
मग मात्र हा वाद वाढला आणि जोरदार हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी सुधा पुन्हा हे लग्न जुळवे म्हणून प्रयत्न केले पण मुलीच्या मामाला मारलेली कानफटात चांगलीच जिव्हारी लागल्यामुळे या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments