Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MIDC मध्ये पुन्हा भीषण स्फोट!

Webdunia
बुधवार, 12 जून 2024 (12:58 IST)
ठाणे मधील डोंबिवली परिसरात परत एकदा आग लागल्याची बातमी समोर आली आहे  
Thane Fire: ठाणे मधील डोंबिवली मध्ये MIDC परिसरात एका कंपनीमध्ये आग लागली आहे. आतापर्यंत  कोणी अडकल्याची बातमी आलेली नाही. डोंबिवली-एमआईडीसी मध्ये एका कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. कमीतकमी एक महिन्यात हा दुसरा विस्फोट आहे. डोंबिवली मध्ये कंपनी इंडो एमाइंस मध्ये जोरदार धमाका झाला व यामुळे भीषण आग लागली. 
 
या भीषण विस्फोटाचा आवाज दूर पर्यंत ऐकू आला. इंडो-एमाइंस डोंबिवली मध्ये एमआईडीची एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये कीटनाशक निर्माण केले जाते. सध्या फायर ब्रिगेडची पाच गाड्या घटनस्थळी पोहचल्या आहे. 
 
सांगितले जाते आहे की, एमआईडीसी मध्ये इंडो-एमाइंस कंपनीमध्ये आग लागल्यामुळे एकपाठोपाठएक अभिनव स्कूल च्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. आग लागण्याचे स्पष्ट कारण समोर आले नाही. आग एवढी भीषण आहे की परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 15 दिवसांपूर्वी डोंबिवली एमआईडी मध्ये एक मोठा विस्फोट झाला होता. यामध्ये 20 मजुरांचा मृत्यू झाला होता. 
 
Edited By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे-पीसीएमसीमध्ये अजित पवारांचा पैशाच्या ताकदीबाबत भाजपवर गंभीर आरोप

गोरेगाव पश्चिम येथील घरात फ्रिजचा स्फोट, तीन जणांचा मृत्यू

मोफत वैद्यकीय उपचारांपासून ते मोफत हेल्मेटपर्यंत, हे ५ प्रमुख नियम २०२६ पासून तुमचा रस्ता प्रवास सोपा करतील

नागपुरात यूबीटी नेत्यांच्या घरांवर ईडीचे छापे

माणसाचा चेहरा बेडकासारखा झाला, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments