Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये स्थापन होणार

Webdunia
रविवार, 21 ऑगस्ट 2022 (10:13 IST)
राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. यामध्ये 12 पैकी 6 जिल्हे हे विदर्भातील असून बाकी 6 उर्वरित विभागातील आहेत.
 
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, भंडारा, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि जालनामधे नवे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील. त्यानंतर मुंबई उपनगर, ठाणेआणि पालघर, तर अहमदनगरचा समावेश आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

अजित पवार अचानक दिल्लीत पोहोचले, अमित शहांसोबत काय घडलं?

प्रेम प्रकरणातील वाद सोडवण्याच्या बहाण्याने चुलत भावाने मुलीला ५०० फूट उंच कड्यावरून ढकलले

महायुती कचाट्यात अडकणार ! 7 उमेदवारांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, भाजप नेते प्रमोद महाजनांनी जमीन हडपल्याचा केला आरोप

LIVE: धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ

पुढील लेख
Show comments