Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरूषांनी साजरी केली 'पिंपळ पौर्णिमा

Chhatrapati Sambhajinagar
Webdunia
शनिवार, 3 जून 2023 (10:41 IST)
शनिवार म्हणजे आज 3 जून रोजी वटपौर्णिमेच्या सण साजरा केला जाणार आहे. सवाष्ण बायका सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात. पण सात जन्मी हीच पत्नी नको असं म्हणत पत्नी पीडित पतींनी छत्रपती संभाजी नगर येथे पिंपळाला प्रदक्षिणा घालत वट पौर्णिमा साजरी केली. 
छत्रपती संभाजी नगर येथे वाळूज भागात आज काही पत्नी पीडित पतींनी पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. पिंपळाच्या 108 उलट्या प्रदक्षिणा घालत पुरुषांनी पूजा केली. 
 
छत्रपती  संभाजी नगर मध्ये 2017 पासून पत्नी पीडित संघटना पीडित पतींसाठी काम करत आहे. या साठी वाळूज येथे पत्नी पीडित आश्रम सुरु करण्यात आले आहे. 
 
या आश्रमातून पत्नी पीडित पुरुषांना मदत केली जात आहे. घरातून बाहेर काढलेले पुरुष या ठिकाणी राहतात. बायको पासून सुटका व्हावी म्हणून पुरुषांनी पिंपळाच्या 108 उलट्या प्रदक्षिणा घालून पूजा केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: औरंगजेबाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे एक नवीन विधान समोर आले

'पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी शोधण्याची गरज नाही', संजय राऊतांना मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिउत्तर

औरंगजेब आवडो किंवा न आवडो त्याची कबर एक संरक्षित स्मारक आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान समोर आले

महिला २६ आठवड्यांचा गर्भधारणेचा गर्भपात करू शकते; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

April New Rules : LPG, UPI ते Toll Tax... उद्यापासून हे मोठे बदल लागू होणार

पुढील लेख
Show comments