Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिरा-भाईंदर महापालिका : 95 पैकी 61 जागांवर भाजप विजयी

Webdunia
सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (17:21 IST)

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपला एक हाती सत्ता मिळाली आहे.  24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मिरा-भाईंदर महापालिकेची लढाई सर्व पक्षांनी स्वबळावर लढली होती. निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने ही चर्चा खोटी ठरवत बहुमत मिळवलं. तर शिवसेनेला 22 जागांवर विजय मिळाला आहे.  दुसरीकडे काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसेल खातंही उघडता आलेलं नाही. याशिवाय अपक्षांनी दोन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी एक उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहे. तर  राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments