rashifal-2026

मनसे आक्रमक चोपले परप्रांतीयांना

Webdunia
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये मनसेच्या सांगली येथील शाखेने कुपवाड एमआयडीसी येथे कार्यकर्त्यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा समोर करत  परप्रांतीयांना मारहाण केली आहे. यामध्ये मनसे रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी एमआयडीसी परिसरातील कुपवाड बजारपेठेत राडा घातला असून त्यांनी पळवून पळवून  परप्रांतीयांना चोपले आहे. 

सांगली येथील जिल्हाप्रमुख असलेल्या  तानाजी सावंत यांनी मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यांच्या नोकऱ्या हे बिहारी युपी वाले हिसकावतात त्यामुळे  परप्रांतीयांना हकलून लावण्यासाठी हे आंदोलन केले आहे. यामध्ये जवळपास 20 ते 25 हजार परप्रांतीय कामगार काम करत आहेत. या कामगारांना विरोध करण्यासाठी मनसेने आंदोलन केलं आहे. खरेदीसाठी कामगार कुपवाड बाजारात आले असता मनसे कार्यकर्त्यांनी पाठलाग करत त्यांना बेदम मारहाण केली. राज ठाकरे येत्या काही दिवसात मुंबई येथे फेरीवाला हटाव सुरु करणार आहे. त्यामुळे परप्रांतीय हा मुद्दा पुन्हा पेटणार असून मनसेला यावेळी याचा फायदा होवू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

कुत्रा चावला, रेबीज लसीकरण झाले; तरीही ५ वर्षांची चिमुकली जीवनाची लढाई हरली

बिर्याणीत जास्त मीठ टाकल्यामुळे मुंबईत पतीने पत्नीला मारहाण करून ठार मारले

नवनीत राणा यांच्या अधिक मुले जन्माला घालण्याच्या विधानावर काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला

नितीन गडकरी यांनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली, म्हणाले-तीन दिवसही दिल्लीत राहू शकत नाहीत

Bank Holidays देशातील या राज्यांमध्ये बँका पाच दिवस बंद राहणार

पुढील लेख
Show comments