Dharma Sangrah

राज्यात मनसेतून गळती सुरूच, अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

Webdunia
राज्यात प्रथमच महापालिकेत सत्तेत आलेल्या मनसेत अजूनही गळती सुरूच असून अनेक पदाधिकारी राज ठाकरे यांच पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहे. अनेकांच्या मते महराष्ट्र नव निर्माण सेना कोणताही नवीन चमत्कार करू शकणार नाही.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेनेतून नगरसेविका सुमन ओहोळ, अपक्ष नगरसेवक रशीदा शेख, जि.प.सदस्य संदीप गुळवे, खरेदी विक्री संघाचे ज्ञानेश्वर लहाणे, आनंदराव सहाणे, माजी नगरसेवक विजय ओहोळ, राष्ट्रवादी नेते त्रंबकराव गायकवाड, उपशहर प्रमुख राष्ट्रवादी विशाल पवार, राष्ट्रवादी सरचिटणीस प्रशांत रकटे, श्रीराम त्रंबकराव गायकवाड संचालक देवळाली व्यापारी बँक नाशिक, संदीप पवार, शांताराम कुटे, विक्रम कोठूळे, दशरथ माने यांच्यासह पंचेचाळीस विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य, मातोश्री येथे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी संपर्क प्रमुख आ. अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे, विलास शिंदे, देवानंद बिरारी, अजीम सय्यद, संजय गायकर, निकीतेश धाकाराव आदी उपस्थित होते.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

एमएसआरटीसीची महाआयोजना; बस डेपोमध्ये पेट्रोल बंद, आता ५०% बसेस इलेक्ट्रिक असतील

अमृतसरहून मुंबईला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर छापा, २.१९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं

प्रियकराने गळा चिरुन डोके कापले, मृतदेह यमुना नदीवरील पुलावर पोत्यात टाकला

पुढील लेख
Show comments