Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोर्चा तर निघणारच आंबेडकर विरुद्ध सरकार

morca ambedkar
Webdunia
सोमवार, 26 मार्च 2018 (10:54 IST)
मोर्चा वरून आता आंबेडकर विरुद्ध   सरकार   असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे आता तणाव निर्माण होणार नाही याची खबरदारी सरकार ने घेतली पाहिजे अशी झाली आहे.  मुंबईत संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. केवळ आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोर्चा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका  मांडली आहे. मोर्चासाठी राज्यभरातून लोकं मुंबईकडे रवाना झाले आहेत  परवानगीबाबत सरकारं आधीच कळवायला हवं होतं. त्यामुळे उद्या भायखळा ते आझाद मैदान मोर्चा निघणारच असा निर्धार आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. मात्र उद्या गोंधळ निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सागितले आहे. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी एकबोटेंपाठोपाठ संभाजी भिडेंनाही अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते  हे पाहणे गरजेचे आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

अटारी सीमा बंद झाल्यामुळे नागपूरचे रहिवासी पाकिस्तानात अडकले

भोपाळमध्ये अनेक विद्यार्थिनींशी मैत्री केल्यानंतर बलात्कार, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले

सुरक्षा दलांनी बांदीपोरा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

महिलांनी टिकल्या काढल्या अल्लाह हू अकबर'च्या घोषणा दिल्या पीडितांनी वेदना व्यक्त केल्या

पुढील लेख
Show comments