Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या‍ दिवशी रजा

Webdunia
मुंबई- इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैयान आणि इटलीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी रजा देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये तर ज्या महिला ही रजा घेत नाही त्यांना अतिरिक्त वेतन मिळण्याचाही तरतूद आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील एका मीडियाबेस कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतल्या कल्चर मीडिया या कंपनीने मासिक पाळीच रजा सुरू केली आहे. कंपनीत एक जुलैपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. अशा प्रकाराची रजा देणारी ही कदाचित भारतातील पहिलीच कंपनी असेल. ही कंपनी युट्यूब चॅनेल चालवते. या कंपनीत 75 महिला कर्मचारी काम करतात. तेव्हा मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा देण्याचे नवे धोरण या कंपनीने सुरू केले आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी त्रास जास्त होते तेव्हा त्यांना रजा देण्याचे कंपनीने ठरवले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments