Festival Posters

दहीहंडी उत्सव: २ गोविंदा ठार, ११७ जखमी

Webdunia
मुंबईत दहीहंडीत दोन गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. तर तब्बल 117 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 7 जणांना रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलंय, तर उर्वरीत गोविंदांना उपचार करून सोडण्यात आलं.
 
दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये थर लावताना पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रोहन गोपीनाथ किणी असं मृत गोविंदाचं नाव आहे. थरावर थर लावून झाल्यावर रोहनला फीट आली आणि त्याचा मत्यू झाला. दुसरीकडे नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये शॉक लागून एका गोविंदाचा मृत्यू झाला. जयशे शरले असं या गोविंदाचं नाव आहे. मंडळाच्या ठिकाणी जमिनीवर पडलेल्या वायरचा शॉक लागून ही घटना घडली. शिवसेना नरसेवक विजय चौगुले यांनी या हंडीचं आयोजन केलं होतं.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उद्धव सरकार फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचा कट रचत होते! माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या अहवालात खुलासा

मतदानाची अधिकृत वेळ जाहीर; सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, पर्यंत नागरिकांना मतदान करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

वादग्रस्त नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा

बदलापूर घटनेतील आरोपींचा शिरच्छेद झाला पाहिजे, कालीचरण महाराजांचे विधान

LIVE: मतदानाची अधिकृत वेळ जाहीर

पुढील लेख
Show comments