Marathi Biodata Maker

मुंबईत सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून तीन ठार

Webdunia
मुंबई- मानखुर्द येथे सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. मानखुर्द येथील इंदिरानगरमध्ये एका सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळला. त्यामध्ये तीन जण मृत्यूमुखी पडले.
 
जखमी झालेल्या तीन लोकांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

ओंकारेश्वर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली

कोल्हापूरमधील मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून सुशांत शेलार आणि सुषमा अंधारे यांच्यात शाब्दिक चकमक

अहिल्यानगर येथे पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणादरम्यान हँड ग्रेनेडचा स्फोट; चार पोलीस अधिकारी जखमी

पुढील लेख
Show comments