Festival Posters

हार्बर लाईन बंद रेल्वे ठप्प प्रवासी वर्गाचे हाल

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (16:34 IST)
मुंबई येथील जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या  हार्बर मार्गावरील बेलापूर ते पनवेल वाहतूक गेल्या काही तासांपासून बंद पडली आहे. यामध्ये दोन्हीही बाजूची वाहतूक बंद असून त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. लोकलची  ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक बंद झाली आहे. तर दुसरीकडे या तुटलेल्या तारेचे काम पूर्ण न झाल्यामुळे  प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात विशेष म्हणजे उरण-बेलापूर या लोकलच्या  मार्गाच्या कामासाठी मागील चार दिवसांपासून हार्बर मार्गावर मेगाब्लॉक होता. या वेळी सुद्धा प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मेगाब्लॉक संपला तरी प्रवाशांचे हाल मात्र अजून संपलेले नाहीत. यामध्ये रोज प्रवास करणारी लोकल आता बेलापूर स्थानकात थांबून आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात अजूनही काम झालेलं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रायगड जिल्ह्यातील पेण परिसराला 'तिसरी मुंबई' बनवण्याची तयारी सुरू

सुनेत्रा पवार यांनी कोअर कमिटीची बैठक बोलावली

LIVE: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला 'अ' श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा

पालघरमध्ये भीषण रस्ते अपघात ट्रकची कंटेनरला धडक १२ जणांचा मृत्यू

भोपाळमधील हाय-प्रोफाईल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवीन वळण, सासूचा ट्विशावर अमली पदार्थांच्या व्यसनाचा आरोप, व्हॉट्सॲप चॅट्स समोर आले

पुढील लेख
Show comments