Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nagpur : आशा वर्कर काळी दिवाळी साजरी करणार

Webdunia
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (18:30 IST)
दिवाळीचा सण वर्षातील मोठा असून या दिवसाची लोक आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळीची कामगार लोकांना दिवाळीचे मानधन मिळते. दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून नागपुरात आशा वर्कर यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करणार आहे. तातडीनं मानधन मिळाला नाही म्हणून लक्ष्मीपूजनेच्या आदळून दिवशी संध्याकाळी नागपुरातील संविधान चौकात काळे वस्त्र घालून काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा सीटू संघटनेने दिला आहे.  

गुरुवारी संविधान चौकात आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर जिल्हातर्फे धरणे दिले. असून चक्काजाम केला. सीटूचे जिल्हाध्यक्ष म्हणाले अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण आला असून अजूनही आशा वर्कर यांना जुलै महियांपासूनचे मानधन मिळाले नाही. दिवाळीचा सण ते कसा साजरा करणार हा मोठा प्रश्न उदभवल्यामुळे यंदा दिवाळी काळी साजरी करणार आहे. 

Edited by - Priya Dixit    
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments