Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर ऑडी कार अपघात: आरोपींच्या ब्लड सँपल रिपोर्ट आला समोर, आढळले अल्कोहल

Webdunia
शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (09:50 IST)
नागपूर. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारला झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपींच्या रक्त तपासणी अहवालात दारूचा साठा आढळून आला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक तपासणीत आरोपींच्या रक्तात अल्कोहोल आढळून आले आहे. अपघातानंतर 7 तासांनी आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.  
 
या संदर्भात डीसीपी राहुल मदने म्हणाले की, आरोपींचे रक्त तपासणीचे अहवाल प्राप्त झाले आहे. रिपोर्टनुसार या दोघांनी अगदी कमी प्रमाणात मद्य प्राशन केले होते. नियमानुसार कारवाई केली जाईल.तसेच पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसून अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज हटवण्यात आल्याचे वक्तव्य खरे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये संकेत बावनकुळे असल्याची प्राथमिक चौकशीत पुष्टी झाली आहे. मात्र संकेतने दारूचे सेवन केले होते की नाही याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
 
पोलिसांनी धरमपेठेतील बारमधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा डीव्हीआर जप्त केला आहे ज्यामध्ये संकेत आणि त्याचे मित्र दारू प्यायले होते. बारच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलीस अधिकारींच्या म्हणण्यानुसार, हॉटेलचा डीव्हीआर जप्त करण्यात आला असून त्याची फॉरेन्सली तपासणी केली जाईल. यात कोणत्याही प्रकारची छेडछाड झाली असेल तर ते तपासात समोर येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत पराभूत,अंतिम फेरीत प्रवेश नाही

पुढील लेख
Show comments