Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूर : मुलाने फ्रॉड करून विकले घर आणि फ्लॅट, वृद्ध दांपत्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (13:07 IST)
महाराष्ट्र मधील नागपूर मध्ये एका वृद्ध दांपत्याच्या 39 वर्षीय मुलाने घर आणि फ्लॅट विकला आहे. ज्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पोलिसांना ही माहिती देण्यात आली आहे. आरोपीने एका महिलेला आई बनवून दोन प्लॉट 60-60 लाखांना विकले. एका अधिकारींनी सांगितले की, याशिवाय त्याने झिंगाबाई टाकली परिसरात कुटुंबाच्या घरावर बेकायदेशीर कब्जा केला आहे. 
 
सरकारी रुग्णालयात रिटायर्ड असलेल्या अधिकारी महिला या व त्यांचे पती कोविड दरम्यान आपल्या छोट्या मुलाच्या घरी गोवा इथे गेले होते. त्यांच्या गैरहजरीचा फायदा घेत त्यांच्या पहिल्या मुलाने त्यांची संपत्ती विकून टाकली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याआरोपीने या वृद्ध दांपत्याच्या कागदपत्रांमध्ये देखील घोटाळा केला आहे. या वृद्ध दांपत्याने पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी या मुलाविरोधात भारतीय न्याय संहिता धोकाधडी सोबत विभिन्न कलम अंतर्गत केस नोंदवली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला घ्यावी लागणार माघार?

LIVE: महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणाले-किरीट सोमय्या

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

अजित पवार यांनी मतदार बांधवांचे आभार मानत अशी प्रतिक्रिया दिली

महायुतीचा विजय सहन नाही झाल्याने संजय राऊतांनी मानसिक संतुलन गमावले-किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments