Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणेंची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर तब्येत; पाहूया डॉक्टर काय म्हणाले…

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (08:08 IST)
केंद्रीय सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असून आराम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
 
नारायण राणे नेहमीप्रमाणे आपल्या रुटीन चेकअपसाठी मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्याचे डॉक्टरांना दिसले.
 
त्यानुसार त्यांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवसापूर्वी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची तब्येत स्थिर असून त्यांना  डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments