Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक : लाच घेणाऱ्या मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सापडली "इतकी" बेहिशोबी मालमत्ता

Webdunia
सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (20:35 IST)
नाशिक : मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या अडचणी वाढणार आहेत. लाच घेताना त्यांना पकडल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती.
आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 96 लाख 43 हजार 809 रुपयांची बेहोशोबी मालमत्ता मिळून आली.
श्रीमती सुनिता सुभाष धनगर यांच्या मालमत्तेची उघड चौकशी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे सुरू होती.

या उघड चौकशीमध्ये त्यांनी दिनांक 15/06/2010 ते दिनांक 03/06/2023 रोजी दरम्यानच्या कालावधीत शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक 96,43,809 रुपये इतकी अपसंपदा जमा केल्याचे दिसून आले.  म्हणून त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम १९८८ चे कलम १३ (१) (ब) / १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments